Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Winter Session : संसदेतील घुसखोरीनंतर विधिमंडळ परिसरात तोतया पत्रकारांचा वावर; दोघांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 11:17

Winter Session : नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे येथील येरवडा वृत्तवाहिनीचे विनोद कुमार यमुना ओझा (वय ५४ रा. पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविता साखरे कुलकर्णी आणि नरेंद्र वैरागडे अशी या तोतया पत्रकारांची नावे आहेत. दरम्यान ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आलेल्या प्रकाराने पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हे दोघेही दिल्लीतील एका वृत्तवाहिनीचे राज्यातील प्रमुख असल्याची बतावणी करून त्यांनी अनेक कार्यक्रम आणि विधिमंडळाची पास तयार केल्याची माहिती समोर आली. याबाबत वृत्तवाहिनीला माहिती मिळताच, त्यांनी नागपुरात विचारपूस केली असता ते बनावट पास तयार करून फिरत असल्याचे त्यांना समजले.

 

यावेळी दोघांचीही नावे समोर आली असता, त्यांनी पुण्यात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नागपुरातील व्यक्तीशी निगडीत असल्याने त्यांनी ती सदर पोलिस ठाण्यात वर्ग केल्यावर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Kedgaon News : जनावरावरील वंध्यत्व समस्या व लाळखुरकत लसीकरण विषयी मार्गदर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.