Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: जन्मदात्या आईला डोक्यात लाकडी वासा मारुन खून; देहूरोड येथे संतापजनक कृत्य

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 16 November 2023, 17:47
Youth died in koyta attack in wagholi pune

Pune Crime: पुणे : घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जन्मदात्या आईला पोटच्या मुलाने डोक्यात लाकडी वासा मारुन खून केल्याची खळबळजनक घटना मामुर्डी गावात घडली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करुन, अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ नोव्हेंबर रोजी मामुर्डी गावातील अगरवाल चाळीत रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास घडली. कांताबाई अश्रुबा शिंदे (वय-६०, रा. मामुर्डी गाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई मोमीन सुलेमान शेख (वय २७) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निळकंठ अश्रुबा शिंदे (वय-४१, रा. अगरवाल चाळ, मामुर्डी गाव) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मुलामध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. याच कारणावरुन मंगळवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने आई कांताबाई शिंदे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरवात केली. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात लाकडी वासा मारून मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने कांताबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, आरोपी मुलाला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post
Nilesh lanke vasant more likely to join NCP pawar faction pune

Sharad Pawar: मी सध्या कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे... सोलापूर दौऱ्यातील शरद पवारांचे सूचक विधान चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp