Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपळे गुरवमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने वार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 12 February 2024, 20:30
teachers beats man in shirur pune

पिंपरी: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 24 वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची घटना पिंपळे गुरव येथे 10 फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी सौरभ अनिल वाल्मिकी (वय 24 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल भोसले (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे त्यांच्या एका मित्राच्या वाढदिवसाला गेले. वाढदिवस साजरा झाल्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून आरोपीला घरी सोडण्यासाठी गेले. त्यांनी आरोपीला घराजवळ सोडले असता आरोपीने सकाळी झालेल्या भांडणाचा रागणात धरून फिर्यादी अनिल यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर चाकूने वार करत जखमी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, ‘हा’ मार्ग वापरा

Tuesday, 28 July 2026, 9:44

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36
Next Post
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

मोक्का'तील फरार आरोपीला मांजरी ग्रामपंचायत हद्दीतून अटक; गुन्हे शाखा युनिट-6 ची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.