Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून उडविले; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 April 2024, 10:42
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

लोणी काळभोर : थेऊर-कोलवडी रस्त्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुळा-मुठा नदीच्या पुलाजवळ शनिवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात २० वर्षीय दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

अथर्व संतोष हिंद्रे (वय २०, रा. भौरोबा गल्ली, फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अथर्व हिंद्रे हा दुचाकीवरून गावी फलटणला निघाला होता. दुचाकीवरून जात असताना, त्याची गाडी मुळा-मुठा नदीच्या पुलाजवळून थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आली. तेव्हा त्याच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात अथर्व हिंद्रे हा गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात चालकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47

विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतलं! इराणला संपवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेने अचानक का घेतला माघार? वाचा सविस्तर

Wednesday, 8 April 2026, 12:32

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
Next Post
teachers beats man in shirur pune

सीबीआयची बनावट नोटीस पाठवून पुण्यातील उद्योजकाला एक कोटीला गंडवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.