Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahadeo Jankar News : बळीराजा पिढयानं पिढया कर्जबाजारी होण्यासाठी राज्यकर्तेच जबाबदार – महादेव जानकर यांची सरकारवर जीरदार टीका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 23 May 2023, 11:06

युनुस तांबोळी
Mahadeo Jankar News : शिरूर : शेतकऱ्यांच्या दुधाला एकाच वेळी पाच रुपयाची दरवाढ देशात देऊन शेतकरी दुधउत्पादक यांच्यावर होणार अन्याय मी पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री असताना दुर केला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक राज्यकर्त्यानी ठेवली पाहीजे अन्यथा लाखोचा पोशिंदा असलेला बळीराजा पिढयानं पिढया कर्जबाजारी होत चालला आहे. याला जबाबदार राज्यकर्तेच असल्याची जोरदार टिका राज्यांचे माजी मंत्री व राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. (Rulers are responsible for generation after Baliraja’s debt market – Mahadev Jankar’s sharp criticism of the government)

शिरूर येथील शेतकरी मेळाव्यात केली टीका

शिरूर (जिल्हा पुणे) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव जानकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते होते.  (Mahadeo Jankar News) यावेळी प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, रासपाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष विनायक रुपनवर , महीला जिल्हाध्यक्ष सुनिता किरवे, अंकुश देवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील गोर गरीब मुलांसाठी युपीएसी परीक्षासाठी दिल्लीत स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची संकल्पना राज्यांचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली. त्या साठी राज्यभरातुन लोकवर्गणी गोळा होत आहे. (Mahadeo Jankar News)  त्यासाठी शिरूर पत्रकार संघाच्या वतीने ५१ हजार रुपयाची वर्गणी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर व पारनेरचे जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते जानकर यांना देण्यात आली. या वेळी जेष्ठ पत्रकार अभिजीत आंबेकर, सतिष धुमाळ पोपट पांचगे, नवनाथ रणपिसे, सतिष केदारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राम कदम, माजी सरपंच लक्ष्मणराव वाळके, माजी चेअरमन अशोक माशेरे, लक्ष्मण पवार, रामदास थोरात, राजेंद्र कटके, पारनेरचे युवा नेते रुपेश ढवण, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आसवले, माजी सरपंच जगदिश पाचर्णे,यांच्यासह रासपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे ,शिरूर शहर अध्यक्ष सिकंदर पटेल, महिला अध्यक्ष चेतनाताई पिंगळे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमित खांडेकर, युवा अध्यक्ष संदीप देवकाते, महीला उपाध्यक्ष सपना मलगुंडे, उपाध्यक्ष वाल्मिकराव करहे, राजेंद्र पुणेकर, संपर्ग प्रमुख राजेंद्र थोरात, सरचिटनिस विकास पवार , माजी युवा अध्यक्ष अमोल देवकाते, युवा महीला उपाध्यक ॲन्ड अपेक्षा कुरहाडे, देविदास पवार, विलास रोहीले, सुभाष घोडे, लक्ष्मण भाईक उपस्थित होते. (Mahadeo Jankar News)

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य गोरक्षनाथ दुबे यांनी तर प्रस्ताविक अध्यक्ष शिवाजीराव कुरहाडे यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

shirur crime : शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना हॉटेल-कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेचालकांवर गुन्हा दाखल

Shirur News : बिबट्याचा बंदोबस्त, विज, पाणि समस्यांसाठी ‘हटायचे नाही तर लढायचे’ : माजी सभापती देवदत्त निकम

Shirur News : “विचार तुमचे लिखाण आमचे” ‘निसर्गातल म्हतारपण’ मुलांसमवेत अनोखी वयोवृद्धांची सहल

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.