Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : लोणी काळभोर येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा 26 जानेवारीला आत्मदहन करणार – महिलेचा प्रशासनाला इशारा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 January 2026, 16:31
Loni kalbhor

photo- social media

Loni kalbhor : अनधिकृत प्लॉटिंग करून व्यावसायिकांनी जागेची विक्री केली आहे. प्लॉटिंग करताना व्यावसायिकांनी ओढे बुजवून अतिक्रमणे केली आहेत. सध्या त्या प्लॉटिंगमध्ये इमारतींची कामे चालू आहे. व्यावसायिकांनी गुंडगीरी करुन 7 गुंठे जमीनीवर ताबा ठोकला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मागील चार वर्षापासून पाठपुरावा करत आहे. परंतु, प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यांना अभय दिले. असे गंभीर आरोप करत महिलेने संबंधित प्लॉटिंग व्यावसायिकांवर आता तरी कारवाई करा. नाहीतर येत्या 26 जानेवारीला लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार. असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.

 

मनीषा राजाराम कुंजीर (रा. लोणी काळभोर) असे प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत पुणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रांताधिकारी, लोणी काळभोर अपर तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे तक्रार केली आहे. कुंजीर यांनी लिहिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, शिवशक्ती बिल्डकॉन भागीदारी संस्थेचे भागीदार सुनिल मारुती हरपळे, विजय वसंत बाजारे, यश आनंत घुले, दिलीप रामदास घुले, गणेश महादेव काळभोर, महेश महादेव काळभोर, सागर बाळासाहेब ढोरे, रविंद्र मारुती बाजारे, व वैशाली प्रकाश इंदलकर या सर्व प्लॉटिंग व्यावसायिकांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत 5 एकर क्षेत्रामध्ये अनधिकृत प्लॉटिंग केली आहे. (Loni kalbhor)

सर्व व्यावसायिकांनी अनधिकृत प्लॉटिंग केली आहे. त्यांनी ओढ्यावरच सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. त्यामुळे मनीषा कुंजीर यांचे 7 गुंठे क्षेत्र पाण्याखाली जात आहे. पी.एम.आर.डी.ए यांच्या कार्यालयातून बांधकाम परवानगी नसताना, त्या जागेवर दोन ते तीन मजली असे अनेक बांधकामे चालू आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत बुजले आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार अर्ज करुनही अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही.

दरम्यान, शिवशक्ती बिल्डकॉन भागीदारी संस्था यांच्या अनधिकृत कारभाराची प्रशासनाने कसून चौकशी करून कारवाई करावी. व दहा दिवसाच्या आत न्याय द्यावा. अन्यथा लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयासमोर 26 जानेवारीला आत्मदहन करणार असा इशारा मनीषा कुंजीर यांनी प्रशासनाला दिला आहे.

संबंधित महिलेने केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्रसुद्धा तथ्य नाही. जाणूनबुजून मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे. त्यांचे क्षेत्र 12 आर आहे. परंतु, शासनाच्या चुकीने सातबारा दप्तरी 18 आर क्षेत्र लागले आहे. याचाच फायदा घेण्याचे काम संबंधित महिला करत आहे. आमच्या जागेची शासकीय नियमाप्रमाणे मोजणी झाली असून आम्ही कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. आमच्या जमिनीला शासनाकडून एन ए ची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या खोट्या आरोपांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

गणेश काळभोर (संचालक – शिवशक्ती बिल्डकॉन)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune News: ऐन मतदानाच्या दिवशी पुणेकरांची 'कोंडी'! PMPML कडून प्रवाशांना मोठा झटका; प्रवासासाठी करावा लागणार 'हा' बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.