Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : ग्रामदैवत श्री काळभैरव अंबरनाथ देवाच्या नंदीवर टाकला अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ ; नंदी जखमी झाल्याने नागरिकांकडून संताप

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 November 2023, 20:53

लोणी काळभोर, ता. २२ : लोणी काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामदैवत श्री काळभैरव अंबरनाथ देवाचा नंदी (गाव पोळ) याच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी अत्यंत ज्वलनशील असा पदार्थ टाकून त्यास जखमी केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावर या घटनेबाबत प्रचंड टीका होत आहे. मुक्या जनावरावर असा हल्ला करणे निंदनीय असून, या घटनेने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीत असल्यास किंवा हल्ला केल्याचा काही पुरावा असल्यास श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश प्रल्हाद काळभोर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे. या घटनेची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले जाणार असून, असा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव गावातील नागरिकांच्या समोर यावे अशी विनंती याद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना लोणी काळभोर गावचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले, “गावातील देवाचा नंदी (गाव पोळ) याच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. मात्र, तो अंगाला हात लावू देत नसल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत. या नंदीला (गाव पोळ) जनावरांचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेशी चर्चा करून त्यांच्या ताब्यात उपचारासाठी देण्यात येणार आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्या नंदीला गावात आणण्यात येणार आहे.”

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Uttarkashi tunnel collapse Rescuers draw closer to trapped workers as ambulances remain on standby

Uttarkashi Tunnel Collapse: एनडीआरएफची टीम ऑक्सिजन, दोरी आणि स्ट्रेचरसह उत्तरकाशी बोगद्यात, कधीही येऊ शकते खुशखबरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.