Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 14:19

Loni Kalbhor News : लोणी काळभोर  : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

विजेत्या खेळाडूंचे नागरिकांकडून कौतुक

लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये तालुकास्तरीय खो -खो स्पर्धा १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत विद्यालयातील १४, १७ व १९ वयोगटातील मुलांच्या संघांनी सहभाग घेतला होता.

विद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा अंतिम सामना लोणीकंद येथील सुभद्राबाई भूमकर जुनिअर कॉलेज बरोबर झाला. (Loni Kalbhor News) तर १४ व १७ वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना नूतन माध्यमिक विद्यालय वडकी सोबत झाला.

दरम्यान, या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलांनी प्रथम, १७ वर्ष वयोगटातील मुलांनी द्वितीय तर १९ वर्ष वयोगटातील मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.(Loni Kalbhor News)  विजेत्या खेळाडूंचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुरेश कोरे, राजेश चौरे व सुनील टिळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर विद्यालयाच्या वतीने विजेते खेळाडू व शिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. (Loni Kalbhor News) यावेळी प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षिका रेखा पाटील, पर्यवेक्षक विलास शिंदे, अर्जुन कचरे, शिक्षक, शिक्षकेतर कामचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार..

Loni Kalbhor News : ‘एमआयटी एडीटी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार ; केंब्रिज विद्यापीठातर्फे एक्सलन्स इन एम्प्लॉयबिलिटी अवार्डने सन्मान..

Loni kalbhor News : नृत्य, नाटक, भाषणे अन् कवितांमधून लोणी काळभोरमध्ये ‘हिंदी दिन’ उत्साहात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47
Next Post

Ranjangaon News : "पी एम स्किल रन"ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp