Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor News : कुंजीरवाडी येथील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; उरुळी कांचन, थेऊर व शिंदवणे येथील ३ जणांना अटक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 February 2025, 13:00

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी(ता.15) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी तीन जणांना अटक करून सुमारे 7 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सरफराज शहानुर मणीयार (वय 27, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे), शब्बीर मन्सुर पठाण (वय 41, रा. थेऊर ता. हवेली जि. पुणे), कुणाल संजय महाडीक (वय 24, रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप किसन धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाराफाटा चौकाजवळ शिवतेज मोटार गॅरेजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत खुलेआम मटका जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील तीन आरोपी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे  मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असताना मिळुन आले.

दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात 3 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमन कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे साहित्य असा 7 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, पोलीस हवालदार संदीप जोगदंड, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तमाशा फडांची अवस्था बिकट; कलाकारांवर उपासमारीची वेळ? मोबाईलच्या सवयीमुळे महाराष्ट्राची पारंपरिक लोककला संकटात- पद्मश्री रघुवीर खेडकर

Monday, 23 November 2026, 11:13

Gold Rate: गेल्या आठवड्यात स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबईसह प्रमुख शहरांतील दर किती? पहा

Monday, 23 November 2026, 11:04

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19
Next Post

यंदा शिवनेरीवरील शिवजयंतीसाठी पासची आवश्यकता नाही; शिवजन्मोत्सव ठरणार ऐतिहासिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp