Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यांची उकल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 31 August 2023, 16:17

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर, लोणी काळभोर पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घरफोड्या व दरोडा टाकणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गुन्हे शाखा युनिट – ६ ची कामगिरी..

सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक वय २८ वर्षे रा. स.नं. १४ शाळा नंबर १०० मागे, तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ हडपसर पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. (Loni Kalbhor) त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्या या रेकॉर्डवरिल गुन्हेगार सोनू ऊर्फ संजिव टाक याने केलेल्या असून तो मांजरी बुद्रूक स्मशानभुमीजवळ मांजरी येथे येणार आहे.

मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक याला मंगळवारी (ता. २६) ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली. (Loni Kalbhor) त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याचा साथीदार पंकजसिंग दुधानी रा. अंबरनाथ याचेसह केला असल्याचे सांगितले.

चोरीचा मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदनाप्रमाणे आरोपीने सोन्या, चांदीचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्यासह जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने १) विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ येरवडा – १, हडपसर – २, लोणीकंद – १, लोणी काळभोर – ३ अशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोई व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.(Loni Kalbhor)  तसेच त्याने महाराष्ट्रातील कराड, रोहा, सावर्डे, मानवत, शेवगाव, माणगाव, पाली, महाड, रायसोनी, सावर्डे, अंबरनाथ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी कबुली पोलिसांना दिली आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor : पोलिसदादांना राखी बांधून, एंजल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन

Loni Kalbhor : वर्दळीच्या लोणी स्टेशन चौकात बंद पडलेला ट्रक झटक्यात हटवला; नागरिकांच्या समयसूचकतेने कोंडी टळली

Loni Kalbhor News : राहुल कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर; अनेकांनी घेतला लाभ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

Pachgani News : पाचगणी येथील विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना बांधल्या राख्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp