Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 13:03

Lonavala News : लोणावळा: जिल्हा परिषद शाळेत एका 7 वर्षीय मुलीवर 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 28 जून रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळ्यातील धक्कादायक घटना

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधीत अल्पवयीन मुलाला बाल कल्याण समितीसमोर आणण्यात आले होते. (Lonavala News) शिवाय, मुलीला तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना 26 जून रोजी दुपारी शाळेच्या स्वच्छतागृहात घडली. लोणावळ्याजवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि अल्पवयीन मुलगा हे एकाच शाळेत शिकतात . मुलाने मुलीचा हात जबरदस्तीने पकडून तिला मुलांच्या शौचालयात नेले आणि तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (Lonavala News) घटने दरम्यान पीडित मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. घरी परतल्यानंतर तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात कलम पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonavala News : लोणावळ्यानजिक घनदाट जंगलात हरविलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश

Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा

Lonavala News : लोणावळ्यात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरण्यासाठी आलेल्या मित्रांचा अपघात ; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी, टायगर पॉइंट येथील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांवर होणार थेट कारवाई; पोलीस प्रशासनाचा कंपन्यांना मोठा दिलासा

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Educational News : परिक्षा शुल्काने सरकारच्या तिजोरीत कोट्यावधी निधी, तरूणांसाठी परिक्षा शुल्क नाममात्र आकारावे - माजी सभापती देवदत्त निकम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.