Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत ओझरची साजिरी वाळूंज करणार महाराष्ट्राचे नेतृत्व; विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 16:20

राजेंद्रकुमार शेळके

Junnar News : जुन्नर : श्री क्षेत्र ओझर गावचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर वाळुंज यांची कन्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास वाळुंज यांची नात साजिरी शेखर वाळुंज हिने राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल बुद्धीबळ स्पर्धेत प्रवेश करण्याची संधी पटकावली.

साजिरीला आई-वडील, आजोबा-आजी, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जागडे, अजिंक्य पिंगळे, संगीता शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. (Junnar News) त्याचप्रमाणे डॅफोडील्स हाय पब्लिक स्कूल, भांडुप (मुंबई) या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनीही साजिरीला सहकार्य केले.

ओझरकर ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा

पुण्यातील विद्या व्हॅली स्कूल याठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणीही साजिरीने अव्वल यश संपादन केले. या वेळी मुंबईच्या पुढील पाच कन्या महाराष्ट्र राज्याचे बुद्धीबळ स्पर्धेचे नेतृत्व करणार आहेत.
१) साजिरी शेखर वाळुंज २) त्रिशा अंशुमन जगताप ३) प्रिशा विवेक केशर वाणी ४) साईना रंजन नागरकट्टे ५) संप्रिती कुंदू

 

मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी झालेला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील साजिरीने अव्वल यश संपादन केले आहे. या पाचही कन्यांचे भारताचे जागतिक दर्जाचे बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ठाणे येथे विशेष सत्कार करण्यात आला.(Junnar News)  दिवसातले दोन तास साजिरी बुद्धीबळाचा सराव करत असते. हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत अव्वल यश संपादन होवो, यासाठी ओझरकर ग्रामस्थांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Junnar News : क्रांती दिनानिमित्त भागुबाई पिंगळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..

Junnar News : विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार ; तातडीने आर्थिक मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Junnar News : रिव्हर्स घेताना रुग्णवाहिकेने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले ; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39

PM किसानचा 24वा हप्ता अडकणार की खात्यात जमा होणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Thursday, 1 October 2026, 10:35

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण! मुलाच्या जबाबाने ठाण्यातील बड्या नेत्याची अडचण वाढली,तपास आता CIDकडे

Thursday, 1 October 2026, 10:22

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46
Next Post

Loni Kalbhor News : सीमेवरील जवानांसाठी लोणी काळभोर येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलींच्याकडुन कलात्मक राख्या रवाना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp