Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्या हक्काच्या कारखान्याची याने माती केली; मला काय माहीत, हा दिवटा असा उजेड पाडेल; अजितदादांनी घेतला अशोक पवारांचा समाचार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 March 2024, 13:49

पुणे : “तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल…,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांची खिल्ली उडवली.

 

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज अशोक पवारांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार, असे सांगत घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, पण कारखान्याला संकटातून बाहेर काढणारच… असे सांगत अजितदादांनी अशोक पवार यांना फटकारले.

अशोक पवारांवर निशाणा साधताना अजितदादा म्हणाले की, शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवारांनी घोडगंगा कारखान्यावर मुलाला चेअरमन केले. मी आमदारांना म्हटलेही तो नवखा आहे. पण आमदार कोणाचंच ऐकायला तयार नाहीत. आज काय स्थिती आहे, कारखाना बंद पडायची स्थिती निर्माण झाली आहे. आज आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्या कारखान्यात न जाता, लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे.

ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला देखील अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला. मी मुळात शेतकरीच आहे. फळबाग, भाजीपाला अशी विविध प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा शेतात जातो. मात्र, कामाच्या व्यापामुळे सध्य मला शेतीकडे वेळ देता येत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या मला समजलेल्या आहेत, त्या मी नक्की सोडवणार, असे अजित पवार म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Tuesday, 14 April 2026, 14:24
"He shouldn't be punished, but who will solve it now?" Kharat's mother-in-law's strange statement causes a stir; Will the family also be questioned?

“त्याला शिक्षा व्हायला नको, पण आता सोडवणार कोण?” खरातच्या सासूच्या अजब विधानाने खळबळ; कुटुंबियांचीही होणार चौकशी?

Tuesday, 14 April 2026, 14:21
Next Post

रेशन कार्ड न दिल्याने मुलाकडून आईचा गळा आवळून तर, वडिलांचा लोखंडी कुटी गळ्यात घुसवून खून; असा झाला उलगडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.