Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड रेल्वे हद्दीत वाढताहेत अवैध धंदे; रेल्वे पोलिसांकडून शेतकरी विक्रेत्यांनाच दिला जातोय त्रास

गणेश सूळby गणेश सूळ
Wednesday, 31 January 2024, 20:48

केडगाव  : रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस बाहेरगावावरून शहरात येणार्‍या छोट्या विक्रेत्यांवर मुजोरी करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी तसेच परप्रांतीय छोटे विक्रेते शहरात आपला माल विक्री करण्याकरिता रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावून माल विक्री करतात. काही शेतकरी, विक्रेते रेल्वे हद्दीतील रस्त्यांवरही दुकाने लावतात अशा विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस दुकाने लावू नयेत म्हणून मज्जाव करत आहेत.

शेतीमाल विक्रेत्यांनी लावलेली दुकाने त्यांना काढायला लावली जात आहेत. रेल्वे हद्दीत अशा प्रकारची दुकाने लावताना रेल्वे प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यकच आहे. मात्र, याची विक्रेत्यांना माहिती नसल्याने त्यांच्याकडून हे होत नाही, म्हणून त्यांना आपला माल विकू देऊ नये हे अन्यायकारक आहे. यातून काहीतरी मार्ग काढून या विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाने व दौंडकरांनी मदतीचा हात दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी, विक्रेत्यांकडून होत आहे.

अवैध धंदे वाढलेत

रेल्वे हद्दीमध्ये दौंडला मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले आहेत. येथील नव्याने झालेल्या कॉर्डलाईन रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना, लोको पायलट, रेल्वे प्रवासी यांना मारहाण करून लुटले गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

लोको पायलटला झाला होता लुटण्याचा प्रयत्न

डिझेल चोरी प्रकरण देखील घडले आहे. चोरट्यांनी एका महिला लोको पायलटवर हल्ला करून तिला लुटण्याचा प्रयत्न केला, तिने आरडाओरडा केल्याने तेथील रिक्षा स्टॅन्डवरील रिक्षावाल्यांनी तिला वाचविले, अशी गंभीर घटनाही या ठिकाणी घडली आहे. मात्र, या प्रकरणाची कुठंच तक्रार झाली नसल्याने हे गंभीर प्रकरण दाबले गेले. अशी परिस्थिती रेल्वे हद्दीत असताना त्याकडे गांभीर्याने न पाहता येथील पोलीस प्रशासन मात्र छोट्या विक्रेत्यांवर, शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात धन्यता मानत आहे.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! ‘मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर…’ वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Tuesday, 17 November 2026, 11:49

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50
Next Post

राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त तर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुख..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp