Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : संतापजनक..! उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराकडून नवऱ्यासमोरच बायकोवर अत्याचार ; हडपसर परिसरातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 July 2023, 13:10

Hadapsar News : पुणे : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराने पतीच्या समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. Hadapsar News

याप्रकरणी एका ३४ वर्षीय विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय -४७) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.

या संपूर्ण घटनेचा आरोपीने मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. Hadapsar News

 

दरम्यान, तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Hadapsar News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18

मुंबईत मृत्यूनंतरही 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह! अमेरिकेतल्या टेक्नोलॉजीनं ‘भविष्यात पुन्हा जिवंत होईल’ या आशेने कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

Wednesday, 30 September 2026, 12:02

दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्राच्या तिजोरीची कसोटी ; महसुली तूट, वाढते कर्ज आणि कल्याणकारी खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर दुहेरी आव्हान

Wednesday, 30 September 2026, 11:55

आधी धमक्या, मग खंडणीची मागणी! बिल्डरकडून 1.35 लाख घेतल्याचा आरोप; रबाळे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 30 September 2026, 11:39

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14
Next Post

Mumbai News : ट्रकचालकाचा बदला घेण्यासाठी दूचाकीस्वाराने उडवली पोलिसांची झोप; आता खातोय जेलची हवा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp