Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर पोलीस ठाण्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 9 June 2023, 19:48

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या १२५ आसन क्षमतेच्या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ०९) पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पार पडला. या सभागृहाची निर्मीतीसाठी गिट्स कंपनी प्रा लिव बी एन वाय प्रा लि या कंपन्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली. (Hadapsar News)

यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पुणे शहर पोलीस दलाचे अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर अश्विनी राख हे उपस्थित होते. तसेच हडसपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, हडपसर पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी व अंमलदार कार्यक्रमास उपस्थित होते. (Hadapsar News)

हडपसर पोलीस स्टेशन हे पुणे शहर आयुक्तालयातील सर्वात व्यस्त असे पोलीस स्टेशन असुन पोलीस स्टेशनमध्ये कामाची व्याप्ती पाहता शिवजयंती, गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, पालखी बंदोबस्त इतर सण उत्सवा दरम्यान वेगवेगळया संघटना, मंडळे, तसेच मोहल्ला कमिटी, शांतता कमिटीच्या मिटींग घ्यावा लागतात.  (Hadapsar News) पुणे शहरात सर्वाधिक अधिकारी व स्टाफ असलेल्या हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या सर्वांच्या मिटींगसाठी एक सभागृह असणे अत्यंत आवश्यक होते.

 

पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, “मागील वर्षाच्या तुलनेत गंभीर गुन्हयात झालेली घट तपास पथकाने उघडकीस आणलेले गुन्हे व मुद्देमाल निर्गती केले बाबतची माहिती सादर केली. तसेच पोलीस स्टेशन मध्ये नागरिक, व्यावसायिक आणि सर्व पक्षीय राजकिय कार्यकत्यांच्या एकत्रित सहकार्याने मागील वर्षी तुपे सभागृहाजवळ तयार करण्यात आलेली हडपसर पोलीस चौकी, दर्शनी भागात बांधण्यात आलेली कॉमन मॅन वॉल आणि मगरपट्टा सिटी व सिरम कंपनी (Hadapsar News)यांचेकडुन बंदोबस्तासाठी अंत्यंत आवश्यक असलेली एकुण १२५ बॅरिकेट्स, याविषयी पोलीस स्टेशनला कायम सहकार्य करणारे स्थानिक नागरिक, उद्योगपती, सर्व पक्षीय नेते पदाधिकारी, संघटना व पत्रकार यांचे आभारी आहोत.”  (Hadapsar News)

समारंभात पोलीस आयुक्त यांच्या हस्ते बी एन वाय प्रा. लि. चे संचालक इंद्रजीत सेन गुप्ता व गिट्स कंपनी प्रा. लि. चे जनरल मॅनेजर पी. पी. कुंडु यांचा सत्कार करण्यात आला. अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्वांगीण कामगिरी बद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले.

दरम्यान, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हडपसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी केले. कार्यक्रमास हडपसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार व झोन मधील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.  (Hadapsar News)

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Health Tips : सकाळी उपाशी पोटी चहा पिणे आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या कारणे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.