Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ससूनमधील डॉक्टरांचे शिक्के चोरून बनविली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे; पाळत ठेऊन आरोपीला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 11:03

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर या ना त्या कारणाने ससून रूग्णालय चर्चेत आहे. आता वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (वय २६, रा. रास्ता पेठ) यांनी याबाबत बंडागर्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार, प्रकाश पांडुरंग मोंडकर (रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा. कराड, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. या वेळी प्रकाश मोंडकर तेथे आढळून आला.

दरम्यान, प्रमापणत्रावर तज्ज्ञ डॉक्टरांची स्वाक्षरी केली जाते. त्यामुळे आरोपी स्वाक्षरी घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात येईल, याची खात्री होती. मोंडकरने बनावट प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट) तयार केले. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी तो वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात आला. वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

या प्रकरणातील मुख्य आरोपी सत्पाल पवार हा असून, त्याने मोंडकर याला बेस्टमध्ये कामाला लावतो असे सांगून एक लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यांनी ससूनमधून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शिक्के चोरुन नेले. या शिक्क्यांचा आणखी कोठे वापर करण्यात आला आहे का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post
one died and three injured in baramati neera road pune

Accident News : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात; बसखाली चिरडून तिघांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.