Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईला फिरायला गेलेल्या मित्रांचा गावी परतताना अपघात: पाच जणांचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 2 July 2024, 18:33

भिगवण, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 1 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळतअसून हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी गाडीने तीन चार पलट्या मारल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

रफिक कुरेशी (वय 34), इरफान पटेल (वय 24), मेहबूब कुरेशी (वय- 24) फिरोज कुरेशी (वय 28) फिरोज कुरेशी (वय 27) (सर्व रा. नारायनखेड, ता, जि-मेडक, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नारायनखेड(जिल्हा-मेडक) या गावातील सहा तरुण मुंबईला फिरायला बलेनो गाडी मधून फिरायला गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत निघाले होते. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत चालले असताना दुपारी चालू आलेल्या जोरदार पाऊसामुळे डाळज नंबर तीन च्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली.

कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडीने तब्बल तीन चार पलट्या मारल्या. व यामध्ये गाडीत असलेले पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयु या दवाखान्यात आणण्यात आले परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार चालू करण्यात आले.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Today’s Horoscope: ‘या’ राशींना कठोर परिश्रम करण्याची गरज, अनेक अडचणी होणार दूर

Tuesday, 20 May 2025, 7:42

“माझ्या जेवणाचे हाल होत आहेत, तु पुन्हा माझ्याकडे राहायला ये,” असे म्हणत नवऱ्याने बायकोच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने केले वार; गुन्हा दाखल

Monday, 19 May 2025, 21:36

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..! पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तारीख जाहीर; ‘असा’ भरा अर्ज…

Monday, 19 May 2025, 20:59

इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांची तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

Monday, 19 May 2025, 19:54

सोन्याचे दागिने व रोख रकमेसह हरवलेली पर्स येरवडा पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे महिलेला मिळाली परत

Monday, 19 May 2025, 19:51

‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस धिंगाणा घालणार; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज

Monday, 19 May 2025, 19:37
Next Post

मोठी बातमी : सत्ताधाऱ्यांशी संबंधित 13 साखर कारखान्यांना 'इतक्या' कोटींचे कर्ज मंजूर; केंद्र सरकारचा निर्णय

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.