Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॅम्प परिसरात खासगी कार्यालयात साडेपाच लाखांची चोरी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 2 April 2025, 14:47
Youth attacks on man in shikrapur Pune

पुणे : कॅम्प परिसरातील ईस्ट स्ट्रीट परिसरात खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार सोमवारी (दि. ३१) उघडकीस आला. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. यासंदर्भात राजीव विश्वेश पटेल (रा. हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पटेल यांचे ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका सोसायटीत कार्यालय आहे. कार्यालयीन कामासाठी तेथील कपाटात साडेपाच लाख रुपयांची रोकड ठेवली होती. कार्यालयाच्या खिडकीची काच सरकवून चोरटा आत घुसला व त्याने रोकड लांबवली. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Thursday, 5 November 2026, 8:44

पुण्यात बसस्थानकाचा होणार कायापालट! एसटी, मेट्रो अन् रेल्वे स्थानक एकाच छताखाली; काय आहे मेगा प्लॅन? वाचा

Thursday, 5 November 2026, 8:36

ट्रम्प यांना मोठा झटका! अमेरिकेत सत्तेचे गणित बदलले, भारताला फायदा होणार की बसणार फटका?

Thursday, 5 November 2026, 8:27

दिवाळीच्या आनंदात पावसाचा व्यत्यय? महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

Thursday, 5 November 2026, 7:44

Daily Horoscope: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 5 राशींचे नशीब चमकणार! लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग, तुमची रास कोणती?

Thursday, 5 November 2026, 7:33

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, 4 November 2026, 22:57
Next Post

उंड्री: सेवानिवृत्त लष्करी अधिकारीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp