Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेगरेवाडी, पिलाणवाडी जलाशयाचे शेतकऱ्यांनी केले जलपूजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 July 2024, 18:55

– बापू मुळीक
 
सासवड : पुरंदरच्या दक्षिण भागातील पागारे, शिदेवाडी, हरगुडे, यादववाडी, पिलाणवाडी, खेंगरेवाडी, परिंचे, राऊतवाडी, दुधाळवाडी आदी गावांसाठी तसेच शिवरी प्रादेशिक पाणी योजना याभागात, पुरवठा योजनेसाठी महत्त्वाचे असलेला पिलाणवाडी जलाशय दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे पुर्ण भरून वाहू लागला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा आनंदोत्सव साजरा करत जलपूजन केले आहे.

यावेळी माजी सरपंच दत्ता खेगरे, उदयोजक विकास खेगरे, उदयोजक गणेश खेगरे, खेगरेवाडी, पिलाणवाडी , शिदेवाडी येथील शेतकरी, महिला मंडळ, गावकरी, मनोज ताकवले, दिलीप शिंदे, सुनील यादव, आप्पासो ताकवले, विमल काकडे, दिलीप ताकवले, पुनम निंबाळकर, निलेश ताकवले, बाबू निंबाळकर, निलम निंबाळकर आदी ग्रामस्थांनी जलपुजन करून आनंद साजरा केला.

69.22 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात दोन दिवसांच्या पूर्वी मृत साठा होता. तथापि केवळ दोन दिवसांच्या धरण क्षेत्रातील पावसाने जलाशय ओव्हरफ्लो होऊन सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे धरणाखालील गावांत तसेच शिवरी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आठ दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याची माहिती शाखा अधिकारी अविनाश जगताप यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 19:40

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

Tuesday, 15 September 2026, 19:11

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पेठांमध्ये माल वाहतुकीवर कडक निर्बंध

Tuesday, 15 September 2026, 18:55

राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका; ‘ही’ शेवटची संधी, पुन्हा चूक केली तर…

Tuesday, 15 September 2026, 18:42

एसपींच्या आदेशाची उरुळी कांचन पोलिसांकडून पायमल्ली? डीजेचा दणदणाट सुरू असतानाही पोलिसांचे मौन

Tuesday, 15 September 2026, 18:42

‘डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी’; 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव

Tuesday, 15 September 2026, 18:29
Next Post

बापानेच पुसलं लेकीचं 'कुंकू'; आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने जावयाचा चाकूने भोसकून निर्घुण खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp