Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: पालखी सोहळ्यानिमित्त ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी; २० ते २३ जून दरम्यान वापरण्यास मनाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 18 June 2025, 10:02

पुणे: संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी कंबर कसली आहे. या पवित्र सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पुणे शहर परिसरात २० ते २३ जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांचा गैरवापर होण्याची किंवा अनधिकृतपणे संवेदनशील भागांचे चित्रीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुणे पोलिसांनी अनुचित प्रकार रोखण्यासाठी काहींना पाळत ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचेही पुणे पोलिसांनी सांगितले आहे.  विशेष लेखी परवानगी घेतलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनाच ड्रोन वापरण्याची मुभा असणार असून या व्यतिरिक्त कोणीही ड्रोनचा वापर केल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे पोलिसांनी सर्व नागरिकांना आणि आयोजकांना या नियमाचे पालन करून पालखी सोहळा सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय

शहर पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊनच पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक उपाय लागू केला आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सोहळ्याचे पावित्र्य जपण्याचा हा प्रयत्न आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post

पालखी सोहळ्यासाठी महामार्ग सुरक्षा पथक सज्ज- सहा. पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.