Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संत, महापुरुषांना जातीपातीत विभागू नका – ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 19:33

उरुळी कांचन, (पुणे) : मनुष्याने सकारात्मक विचारांचे मनन केल्यास त्यांच्याही आयुष्यात संत सावतामाळी प्रमाणे उत्तम बाग फुलवली जाऊ शकते. आजही अनेक शतकांनंतर संत महात्म्यांचे विचार आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात लागू होतात. परंतु या संत किंवा राष्ट्रपुरुषांना काही नाठाळांनी जातीपातीत विभागून टाकल्याची खंत प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केली.

उरुळी कांचन, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कस्तुरी लॉन्स येथे संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी व “कार्यगौरव सत्यशोधक परिवर्तन पुरस्कार सोहळा २०२२” याचे वितरण बुधवारी (ता. २७) अखिल माळी समाज संघ उरुळी कांचनच्या वतीने करण्यात आले यावेळी लडकत बोलत होते.

यावेळी या कार्यक्रमास शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, अर्जुन कांचन, लक्ष्मण जगताप, संजय टिळेकर, मिलिंद जगताप, समता परिषद अध्यक्ष गणेश टिळेकर, किरण झगडे, राजेंद्र टिळेकर, बाळासाहेब चौरे, विजय टिळेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल माळी समाज संघाचे अध्यक्ष संजय रायकर, प्रशांत लोंढे, निखिल लोंढे, भानुदास जगताप, अनिल लोंढे, निखिल जगताप, धनाजी जगताप, रवी आगरकर, कानिफनाथ लोंढे, बाळासाहेब ताम्हणे व भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे विकास जगताप यांनी प्रामुख्याने केले होते.

यावेळी अखिल माळी समाज संघाच्या वतीने यावर्षी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कार्यगौरव पुरस्कार ड्रीम्स फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार आशासेविका (प्राथमिक आरोग्य केंद्र), व सत्यशोधक परिवर्तन पुरस्कार २०२२ कस्तुरी प्रतिष्ठान यांना प्रामुख्याने गेल्या दोन वर्षातील त्यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्याची नोंद घेऊन पुरस्कार्थीना गौरवण्यात आले.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कृषी अधिकारी सुनील लांडगे म्हणाले, “जीवनातील पाप कमी करण्यासाठी रोज जप करणे महत्त्वाचे आहे.” ज्येष्ठ लेखक कादंबरीकार लक्ष्मण सूर्यभान घुगे व गुरुदत्त भजनी मंडळ यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले तर आभार गोविंद शिवरकर यांनी मानले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55
Next Post

उरुळी कांचन येथील तीन तर यवत परीसरात एका शाळेत बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप, चारही शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार ?...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp