Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 October 2023, 18:58

जांबूत, ता.०२ : सांसद आदर्श ग्राम जांबूत चे सुपुत्र तथा डिजिटल सात बाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांना पुणेकर मित्र परिवार तर्फे जीवन गौरव पुरस्काराने सोमवारी (ता.०२) गौरविण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आमदार निलेश लंके यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा, माणसातला देव शोधा आणि पुण्याचं पारडं जड करा असा कळकळीचा संदेश लंके यांनी आपल्या भाषणातून दिला.

त्यानंतर रामदास जगताप यांनी आपल्या आव्हानात्मक महसुली सेवाकालाचा आढावा घेत सहकार्य केलेल्यांची कृतज्ञता व्यक्त केली. महसूल विभागाच्या डिजीटल क्रांती ठरलेल्या ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून सलग ६ वर्षे केलेले काम निश्चितीच समाधान देणारे होते. त्यामुळे लाखो नागरिक दररोज लाभ घेत आहेत असे प्रतिपादन श्री रामदास जगताप यांनी केले

 

दरम्यान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. समाजरक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून निवड झालेले अधिकारी, उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

यावेळी शिरुर नगरपालिका नगराध्यक्षा मनिषाताई गावडे, अनिता रामदास जगताप, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबाजी गावडे, जितेश सरडे, संतोष चव्हाण, सेवा निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जनता सह बैंक संचालक बीरुशेठ खोमणे संजय पिंगट, संभाजी साबळे, राजू खिलारे, नवनाथ निचित, तुकाराम डफळ, महेंद्र पवार, महेंद्र गुंजाळ,अभय नांगरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी करीत उपस्थितांचे स्वागत केले. राज शिनारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सुनिल चोरे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

संघर्षातूनच होते जीवनाची खरी सुरुवात; निकिता पाटील यांचं मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.