Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Deccan Queen’s 94th Birthday: डेक्कन क्वीन झाली 94 वर्षांची; पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 12:53

Deccan Queen’s 94th Birthday : पुणे : मुंबई आणि पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन या रेल्वेला ९३ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने आज १ जूनला या रेल्वेचा ९४ वा वाढदिवस तुतारी वाजवून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापण्यात आला. (Deccan Queen turns 94; Celebrating Deccan Queen’s birthday by cutting a cake at Pune Railway Station)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती

यावेळी रेल्वेच्या इंजिनचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. डेक्कन क्वीनला फुलांनी आणि फुगे लावून सजवण्यातही आले होते. (Deccan Queen’s 94th Birthday) डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडत असताना पुणे रेल्वे स्थानकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची दरदरोजच्या प्रवासी संख्या मोठी आहे. नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने तसेच इतर काही कारणांमुळे रोज पुणे ते मुंबई प्रवास केला जातो.(Deccan Queen’s 94th Birthday)  त्यामुळे ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच त्यांच्या या रेल्वेशी भावना जोडल्या गेल्या आहेत.

 

जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 – द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे.

अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे. डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. (Deccan Queen’s 94th Birthday) डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

दख्खनची राणी…………..
महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांत १ जून १९३० ला ‘डेक्कन क्वीन’ ची सुरवात झाली. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वे दाखल करण्यात आली होती. (Deccan Queen’s 94th Birthday) ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ असेही म्हटले जाते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : कारवाईचा इशारा देताच हलली सुत्रे; एकाच दिवसात तयार झाला जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल

Pune News : धूम स्टाईलने बाईक पळवणाऱ्यांच्या वडगाव मावळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पुण्यातील मोठ्या केसची झाली उकल, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Pune News : आता आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत ; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Pune News : पुण्यातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना फी न भरल्याने काढले वर्गाबाहेर; पालकांनी विचारला जाब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.