Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार दौंड उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 December 2023, 18:05

दौंड : येथील स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली.

 

यावेळी बोलताना आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालय व्हावे यासाठी सुरुवातीपासून आम्ही प्रयत्न करत होतो. या कामाला यश आले असून, दौंडसाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय दौंड प्रशासकीय इमारतीत सुरू होणार आहे. या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (ता. १०) रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दौंड उपविभागीय (प्रांत) कार्यालय हे विशेष बाब म्हणून या महायुतीच्या सरकारने मंजूर करून दिले आहे. या उपविभागीय (प्रांत) कार्यालयामुळे तालुक्यातील नागरिकांची इतरत्र जाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. दौंड तालुक्यातील जनतेला निवडणुकीच्या वेळी हे कार्यालय दौंडमध्ये आणणारच असा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केल्याने मला समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दौंड शहरात अनेक दिवसांपासून क्रीडा संकुलची मागणी होती. तो प्रश्नही मार्गी लागला असून, क्रीडा संकुलाचेही हस्तांतरण या वेळी होणार आहे. तसेच दौंड-गोपाळवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन, क्रीडा संकुलाचे हस्तांतरण व दौंड-गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार अॅड. कुल यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

Sunday, 3 May 2026, 19:05

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

Sunday, 3 May 2026, 18:20

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25
Next Post

बनावट सह्या करून संस्थेची जमीन हडपण्याचा डाव उघड; केडगाव येथील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.