Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडी गावाला विकासकामांसाठी 8 कोटींचा निधी मंजूर; अंगणवाडी बांधकामासह इतर कामांना सुरुवात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 17:34

गणेश सुळ
Daund News : केडगाव  : राजकीय गट-तट विसरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या देलवडी गावाला विविध विकासकामांसाठी 8 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जल जीवन मिशन 6 कोटी, भक्ती निवास 19 लाख, अंगणवाडी बांधकाम, रंगरंगोटी 17 लाख, स्मशानभूमी सुशोभीकरण 15 लाख, ग्रामपंचायत सभागृह बांधकाम, सुशोभीकरण, गावातील रस्ते काँक्रीटीकरण, अंडर ग्राउंड गटार लाईन, प्राथमिक शाळा दुरुस्ती, मंदिर परिसर सुशोभीकरण अशी विविध विकासकामे सुरू आहेत. तर उर्वरित कामांसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. (8 crores sanctioned for development works to Delawadi village; Commencement of Anganwadi construction and other works)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले कौतुक

या देलवडी गावच्या अंगणवाडीची कामे डिजिटल स्वरूपात झालेली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, सौर ऊर्जा तसेच बोलक्या भिंती सर्व काही आधुनिक डिजिटल पद्धतीने अंगणवाड्या तयार केल्या आहेत.(Daund News)  याचे कौतुक पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या देलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्यसेवा व अंगणवाडी सेवा शेत्रात नावीन्यपूर्ण असे काम करणाऱ्या मेघना शेलार व शोभा नेमाने या दोन महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याची माहिती सरपंच निलम काटे यांनी दिली. तसेच देलवडी गाव जिल्ह्यात आदर्शवत करण्यासाठी आम्ही कायमस्वरुपी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विकास शेलार, शिवाजी आप्पा वाघोले, राजाभाऊ काटे, उल्हास वाघोले, अर्जुन वाघोले, शेख गुरुजी, अनिल वांझरे, बाप्पू शेलार, महादेव शेलार, रेखा टुले, संतोष लव्हटे, अविधा अडगळे, ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : दौंड येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

Daund News : प्रती जेजुरी देलवडी येथील खंडोबा मंदिरामध्ये हापूस आंब्याची आकर्षक सजावट

Daund News : अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या 'या' मार्गवरील वाहतूकीत बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.