Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : बुधवार पेठेत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; चार बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 March 2026, 18:57
Crime

photo- ai

प्रतिनिधी -अमित मुंडीक

Crime : शहरातील बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटवर फरासखाना पोलीसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत बांगलादेशातून नोकरीच्या आमिषाने आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 71/2026 नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143(1), 143(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 आणि 7 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी तक्रार दिली आहे.

 

आरोपी मुल्ला (बांगलादेश एजंट), बाबू भैय्या उर्फ पापा शेख, भोफसिंग राजपूत आणि मीनाक्षी रमेश मेट्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी भोफसिंग राजपूत याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 5 मार्च रोजी सायंकाळी बुधवारी पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये छापा टाकण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत निशा उर्फ डॉली अख्तर लिटल शेख, फुलमती बेगम मोहम्मद अफजल हुसेन, शिरीना शरीफ फुल मुल्ला आणि लता उर्फ शेलिना समशुर शेख या चार बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली. तसेच एक बांगलादेशी पुरुषही आढळून आला.

तपासात समोर आले की आरोपींनी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे खोटे आमिष दाखवून भारतात आणले. नंतर त्यांना धमकावून आणि पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले. पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

Friday, 12 June 2026, 10:23

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42
Next Post
Yawat

Yawat : हडपसर-यवत प्रवासाचा मार्ग मोकळा! 5262 कोटींच्या सहा पदरी उड्डाणपुलासाठी निधी मंजूर; आ. राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.