Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाच्या आमिषाने आतेभावानेच केला बलात्कार; हडपसरमधील प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 18:04

पुणे : ‘तू खूप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपणच लवकरच लग्न करू’ असे आमिष दाखवून आतेभावाने अल्पवयीन तरुणीशी तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी आरोपीचा तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी प्रसाद दत्तात्रय भाले (वय १८, रा. शेडगाव टाकली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्याविरूद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. आरोपी भाले हा फिर्यादीच्या आत्याचा मुलगा आहे. गणेश उत्सवानिमित्त २५ ऑगस्ट २०२३ रोजी तो फिर्यादीच्या घरी आला होता. त्यावेळी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी घरी टीव्ही पाहत असताना आरोपी भाले हा फिर्यादी तरुणीजवळ आला व म्हणाला की, मला तू खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपणच लवकरच लग्न करू, असे आश्वासन त्याने फिर्यादीला दिले. गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

थेऊर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात!

Tuesday, 20 October 2026, 13:49

चांडोह येथे गवत तोडण्याच्या कारणावरून वाद; कोयत्याने वार करून शेतकऱ्याला जखमी केल्याचा आरोप

Tuesday, 20 October 2026, 13:34

मुंबईत आगीचा भीषण कहर! कुर्ल्यात इमारतीला आग; चिमुकल्यासह 9 जण जखमी, परिसरात खळबळ!

Tuesday, 20 October 2026, 12:58

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक उलगडा! तिघे अटकेत; संशय टाळण्यासाठी पुण्याहून आखला भन्नाट प्लॅन?

Tuesday, 20 October 2026, 11:58

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा दर किती? आकडा पाहून व्हाल थक्क

Tuesday, 20 October 2026, 11:42

लोणावळ्यातील पूरग्रस्तांची दिवाळी होणार गोड? मदतीचा मार्ग मोकळा, किती जणांना मिळणार लाभ? वाचा

Tuesday, 20 October 2026, 11:29
Next Post

घ्या हो घ्या, यवतची भेळ घ्या...! यवत हेरिटेज स्कूल येथे भरला चिमुकल्यांचा भाजीबाजार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp