Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचा विवाह सोहळा संपन्न ; हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत ७ जोडपे विवाहबद्ध..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 27 December 2023, 18:01

उरुळी कांचन, (पुणे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी (ता. २६) मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सात जोडप्यांचे विवाह पार पडले असून, वधु-वरांना लग्नाचा पोशाख, संसारोपयोगी वस्तू भांडी, बूट, चप्पल व सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी मंगल कार्यालय या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळा विविध स्तरातील मान्यवरांच्या साक्षीने व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे १८ वे वर्ष आहे.

वधू-वरांची मिरवणूक वाजत – गाजत काढण्यात आली. कोणता धर्म, जात नाही तर केवळ आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी सात फेरे घेत दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी ७ जोडप्यांनी रेशीमगाठी बांधल्या. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधू वरांच्या नातेवाइकांना व उपस्थित असलेल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती.

 

शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारत विवाह सोहळ्यास सुरुवात कस्तुरी प्रतिष्ठानतर्फे केली होती. विवाहात सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, नवरदेवाचा सफारी, संसारोपयोगी भांडी, बूट व चप्पल देण्यात आली.

यावेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, उपाध्यक्ष संतोष भन्साळी, संस्थेचे सचिव, तसेच हजारो वऱ्हाडी, पाहुणे, मान्यवर उपस्थित होते.

गरिबांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न करावीत

“गरिबांची लग्न झाली पाहिजे. सर्वसामान्य नागरिक हा कर्जबाजारी नसावा. विवाह सोहळ्यात लग्न झाल्याने खर्चही कमी येतो. गरिबांनी या अशा विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केली पाहिजेत. कस्तुरी प्रतिष्ठानचे पहिल्यापासूनच ब्रीदवाक्य आहे. प्रार्थना करणाऱ्या ओढांपेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात जेवढे आपल्या हाताने करता येते तेवढे आपण केले आहे.”

– मिलिंद मेमाणे, अध्यक्ष, कस्तुरी प्रतिष्ठान उरुळी कांचन (ता. हवेली)

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
Pune BJP and Shinde faction members complaint against ajit pawar to district collector

पुण्यात सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष उफाळला, भाजप-शिंदे गटाची अजित पवारांविरोधात तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.