Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कडून महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा सत्कार….!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 17:14

पुणे : सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्राचार्य. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा विद्यापीठाच्या सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत व सतीश राजदीप यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी तत्कालीन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे या शासकीय महाविद्यालयातून १९८८ मध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यानंतर श्री. पवार महावितरणच्या सेवेत दाखल झाले. राजेंद्र पवार यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू प्रा. सुतावणे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपणारे  पवार यांचा शैक्षणिक प्रवास हा उत्कृष्ट राहिला आहे. तसेच वीज व सेवा क्षेत्रातील ३३ वर्षांच्या अनुभवामुळे पवार यांच्या नेतृत्त्वात पुणे परिमंडलातील महावितरणच्या विविध सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होतील व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळेल.

सोबतच सीओईपी विद्यापीठ व महावितरणच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध आधुनिक अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल असे कुलगुरू प्रा. सुतावणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44
Next Post

नायलॉन मांजामुळे पुण्यात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी ; हेल्प रायडर्स संस्थेच्या स्वयंसेवकामुळे वाचले प्राण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp