Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhagan Bhujbal : हो मला वेड लागलंय; जरांगेंच्या टीकेवर छगन भुजबळांचा पलटवार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 11:53

पुणे : ओबसीमधूनच आरक्षण पाहिजे यासाठी काही नेते ताकद लावत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याप्रकरणात आपण अॅडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगातर्फे शपथपत्र दाखल झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच दोन महिन्यात जातगणना पूर्ण करण्याची मागणी देखील भुजबळ यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले, सहा जानेवारीला पंढरपूर ओबीसी एल्गार मेळावा आहे. सात जानेवारीला राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे. तिथे माझी उपस्थिती आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. भिडे वाड्याची तपासणी सुरू असून काम लवकर व्हावं ही आमची इच्छा आहे.

लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, मला वेड लागलंच आहे. ओबीसी समाजासाठी काम करण्याचं वेड मला लागलं आहे. तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा दोन दिवसात करा किंवा 15 दिवसात करा. तुम्ही 50 टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करणार मग सगळ्यांचं करा, एक महिना अजून लागेल.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Maharashtra weather update : 48 तासांत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज; पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.