Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटीलांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 13:22

Chandrakant Patil : पुणे – पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील राजकाराणात चांगले फटकेबाजी करतात. त्यांच्या राजकीय फटकेबाजीमुळे ते चांगलेच चर्चेत आल्याचेही आपण पाहिले आहे. आता त्यांनी थेट क्रिकेटच्या मैदानात उतरत हातात बॅट घेऊन चांगलीच फटकेबाजी केली आहे.

बारमुख क्रिकेट मैदानाचे उदघाटन…

पाटील हे मावळ दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते चांदखेड येथे बारमुख क्रिकेट मैदानाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे त्यांनी हातात बॅट घेतली. राजकीय बॅटींग करताना ते अनेकवेळा खळबळ उडवून देतात.
नुकत्याच पार पडलेल्या पुण्याच्या कसबा मतदार संघातील निवडणुकीत त्यांनी ‘हू इज धंगेकर’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

त्यानंतर निवडणुकीत भरघोस मतांनी विजय होत मग मी ‘रवींद्र धंगेकर’ असे उत्तर धंगेकरांनी दिल्यानंतर राजकाराणीत चांगली फटकेबाजी रंगली आहे.पाटील आपल्या भाषणात गुगली टाकण्यासाठी चांगलेच प्रसिध्द आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. आजही ते काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आगामी काळात होणाऱ्या निवडणकीमध्ये आपलाच विजय होणार ; चंद्रकांत पाटील..!

संत गाडगे महाराज यांचे प्रबोधन आजही उपयुक्त : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Uruli kanchan : नायगाव येथे "एक गाव एक शिवजयंती" या संकल्पनेतून रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.