Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Career News : करियर असे आपुलिया हाती… वेळेचे योग्य नियोजन, वाचन, मनन असा अभ्यास करा – रांजणगाव गणपतीची पोलिस उप निरीक्षक सुहास रोकडे

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 8 July 2023, 19:50

सुहास रोकडे (पोलिस उपनिरीक्षक, रांजणगाव गणपती)
Career News शिरूर :  स्पर्धा परिक्षा देत असताना त्याची पुर्ण माहिती तुम्हाला माहिती गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. (Career News) त्यासाठी तुम्हाला पदवी परिक्षा पास होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली ते दहावीची परिक्षाची तयारी असणे गरजेचे आहे. (Career News) त्यासाठी प्राथमिक शाळेत घेतलेले पायाभूत शिक्षण महत्वाचे ठरते. (Career News)

अनेकवेळा विद्यार्थ्यांना फक्त पास होण्याची संस्कृती रूचते. त्यासाठी वरच्या वर्गात घातला हा शेरा नसायला पाहिजे. कारण पायाभूत शिक्षण स्पर्धात्मक परिक्षांसाठी महत्वाचे आहे. इतीहास, नागरिकशास्त्र, मराठी, गणित, समाजशास्त्र इंग्रजी यासारख्या विषयातून गुण मिळवत असतात. आज तुम्ही दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन मी अधिकारी होईल हे शक्य नाही. अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परिक्षांमध्ये पदाची माहिती असणे गरजेचे आहे.

दहावी व बारावीच्या शिक्षणानंतर ध्येय निश्चित करा. त्यातून तुम्हाला अभ्यास कसा करावयाचा व माहिती कशी मिळवायची हे शिकणे गरजेचे आहे. परिश्रम केल्याशिवाय कोणतेही ध्येय गाठता येत नाही. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही एखादे पद काढण्यासाठी अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला त्यातील येणाऱ्या अडचणी समजून येतील. समस्यांतून मार्गक्रमण करा योग्य मार्गाने जिद्दिने ध्येय निश्चित करण्याचे ठरवा. तरच तुम्हाला करियर घडवून योग्य अधिकारी बनण्याचे मार्ग सापडतील.

 

स्पर्धा परिक्षांसाठी अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो. हे सांगणे चुकिचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये न्युनगंड तयार होतो. प्रश्नप्रत्रीका कशी असेल व परिक्षकाला आपल्याकडून काय अपेक्षीत आहे. हे तुम्हाला ज्यावेळी कळेल त्यावेळी तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे लक्षात ठेवा. वेळेचे महत्व समजून घ्या. वेळेचे नियोजन करा. जे वाचन, मनन अभ्यासाल ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे.

दिवसेदिवस स्पर्धा परिक्षा अवघड होत चालल्या आहेत. बदलणारी धोरण व विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत देखील आपल स्वतः चे नियोजन महत्वाचे आहे. कुटूंबातील पाठबळ व करियर करताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. इंटरनेट हे तुमचे गुरू बनत चालले आहे. त्याचा योग्य वापर होणे अपेक्षीत आहे. तसे घडत नसेल तर विनाकारण मोबाईल मध्ये तुमचा वेळ वाया घालू नका. यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन सल्ला घ्या. तुमचे करियर तुम्हीच घडवू शकता.
शब्दांकन :  युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Cricket News : 'टीम इंडिया'तून डच्चू मिळताच शिखा पांडेला कोसळले रडू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.