Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भावकीच्या वादातून हत्या…! डोक्यात कोयत्याने वार करुन सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 July 2024, 15:43

पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून चाललेल्या एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी डोक्यात दोन वर्मी घाव घालून हत्या केली. सराईत गुन्हेगार गणेश अनिल तुळवे (वय-31 रा. खालुंब्रे, ता. खेड) असं खून करण्यात आलेल्या गन्हेगाराचे नाव आहे.

ही घटना चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. ०१) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, गणेश तुळवे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असून तो दोन वर्ष तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तुळवे हा दुचाकीवरुन त्याच्या भाच्यासह खालुंब्रे येथे त्याच्या घरी जात असताना चाकण-तळेगाव मार्गावर थांबला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, भावकीतील संशयित आरोपी आणि त्याचा एक साथीदार फरार झाले आहेत. हा खून भावकीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Friday, 25 September 2026, 15:51

शिरूर तालुक्यात पुन्हा रक्तपात! तरुणावर कोयता आणि फायटरने जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Friday, 25 September 2026, 15:16
Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’बद्दल मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp