Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’बद्दल मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 July 2024, 15:52

मुंबई : विधिमंडळाच सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा केली होती. आज या योजनेचा फॉर्म मिळवण्यासाठी राज्यातील विविध केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’संदर्भात मोठी घोषणा केली.

“या योजनेसाठी जीआर काढण्यात आला आहे. योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18000 रुपये सरकार देणार” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे. 46000 हजार कोटी रुपये माता-भगिनींना देणार आहोत. त्याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला काही द्यायच म्हटलं की, विरोधकांच्या पोटात दुखतं” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले. “जे चांगलं आहे, ते चांगलं म्हटलं पाहिजे, जिथे चुकत असेल तिथे सूचना करा. विरोधी पक्षाने चांगलं म्हटलं असं ऐकिवात नाही. कौतुक करता येत नसेल, तर बिनबुडाची टीका टाळली पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ हा मी, दोन्ही उपमुख्यमंत्री महायुती सरकारच्या भावंडांकडून बहिणींना दिलेला माहेरचा आहेर आहे. हा आहेर नियमित देत राहणार. काळजी करु नका. आपल्याकडे जो जुना डेटाबेस आहे, त्यातून माहिती घेऊन 2.50 लाख बीपीएल धारकांसाठी तात्काळ योजना सुरु होईल” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“कुणीही सरकारी कर्मचारी बहिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निलंबित करुन जेलमध्ये टाकू. माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही. जो मागत असेल, त्याची तक्रार करा. जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार?” असं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला सुद्धा लगावला आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38
Next Post

धक्कादायक...! इंदूरच्या बाल आश्रमात ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; १२ जण रुग्णालयात दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp