Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंडप साहित्याच्या गोदामासह 20 गोदामांना भीषण आग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 June 2023, 9:46

Breaking : पुणे :  बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम येथील मंडपाच्या साहित्याच्या गोदामास 20 गोदामांना भीषण आग लागली आहे. गेल्या 2 तासांपासून ही आग भडकली असून आकाशात दूरवर धुराचे मोठे लोट दिसून येत आहे.

घटनास्थळी अग्निशमनासाठी २२ वाहने दाखल

अग्निशमन दलाच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयातूनही या आगीचे आकाश उठलेले लोट दिसून येत आहेत. बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम येथील आईमाता येथील एका गोदामाला रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला याची माहिती 8 वाजून 55 मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. मंडपाच्या गोदामाला सर्वप्रथम आग लागली. ही आग शेजारी असलेल्या इतर 3 गोदामापर्यंत पसरली आहे.

या परिसरात 20 ते 30 गोदामे असून ही आग आणखी पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
दोन तासाहून अधिक काळ लोटला तरीही अद्याप आगीवर नियंत्रण मिळविले शक्य झाले नाही. विविध साहित्याचे 20 गोडाउन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहेत. पुणे व PMRDA अशी एकुण 22 अग्निशमन वाहने घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदारासह मध्यस्थी ‘एसीबी’च्या जाळ्यात

Breaking News : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती…

Big Breaking News : 400 हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला अटक; लोकांना म्हणायचा, ‘इस्लाममध्ये या, इस्लाममध्ये स्वर्ग आहे’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

Tirupati Balaji News : राज्यातील जनतेला तिरुपतीचे दर्शन घेणं आता होणार सोपं ; हायस्पीड 'वंदे भारत' सुरु होणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp