Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी सुनील तुपे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 15:29

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील अंकुश तुपे यांची भाजपच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तुपे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, गणेश सातव, विजय जाचक, गणेश चौधरी, सिद्धेश हरपळे, भाजप उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन आदी उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना सुनील तुपे म्हणाले, “पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून पक्ष संघटना वाढीसाठी गावागावात काम करणार आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

हेल्मेट घालून रस्ता सुरक्षा जनजागृती; 'एमआयटी एडीटी'च्या प्राध्यापकांचा अभिनव उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.