Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पुणे जिल्ह्यातून मिळाली ‘यांना’ उमेदवारी; पहिल्या यादीत 99 नावं, वाचा सविस्तर… 

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 20 October 2024, 15:59
BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील, भोसरीमधून महेश लांडगे, तर दौंडमधून राहुल कुल, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम ही जागा 2009 मध्ये अस्तित्वात आली, तेव्हापासून येथे केवळ देवेंद्र फडणवीस निवडणूक जिंकत आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकरमधून तिकीट देण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांनीही या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे.

भाजपाच्या उमदेवारांची संपूर्ण यादी :

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुळे
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बालदी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसरी -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजळे
राहुरी-शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा-प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Tuesday, 14 April 2026, 14:24
"He shouldn't be punished, but who will solve it now?" Kharat's mother-in-law's strange statement causes a stir; Will the family also be questioned?

“त्याला शिक्षा व्हायला नको, पण आता सोडवणार कोण?” खरातच्या सासूच्या अजब विधानाने खळबळ; कुटुंबियांचीही होणार चौकशी?

Tuesday, 14 April 2026, 14:21
Next Post

Pune Crime News : दारुच्या नशेत गाडी चालवून महिला पोलिसांना धक्काबुक्की; घरी बसविण्याची धमकीही दिली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.