Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bawada Grampanchayat Election: बावड्यात भाजपचाच विजयी होईल, हर्षवर्धन पाटील यांना विश्वास

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 5 November 2023, 15:45
BJP will win Bawada Grampanchayat Election

दीपक खिलारे

Bawada Grampanchayat Election: इंदापूर : बावडा (ता. इंदापूर) येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (ता. ५) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, निरा-भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

बावडा गावचे नेतृत्व पार्लमेंटपर्यंत पोहोचले आहे. गावामध्ये सुमारे २८ जाती-धर्माचे लोक एका विचाराने राहत आहेत. विकासकामांमध्ये या सर्व जाती धर्मांना आंम्ही सहभागी करून घेत असल्याने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच आमच्या विचाराचे नेतृत्व येथे काम करीत आहे. बावडा ग्रामपंचायतीसाठी १०२७० मतदार आहेत. बावडा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद व सदस्यांच्या १७ जागांसाठी मतदान होत असून, या सर्व जागी भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यामध्ये बावडा तसेच वकीलवस्ती, शेळगाव, शिंदेवाडी, काझड, अकोला या ६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, याठिकाणी आमच्या विचारांना जनतेकडून निश्चितपणे साथ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्तारूढ महायुती आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19
Next Post

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून जीव देतोय... चिंबळीच्या युवकाने उचलले टोकाचे पाऊल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp