Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराला मारहाण, वारजे येथील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 23 February 2024, 15:38

पुणे : हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन वारजे येथे तरूणाला बेदम मारहाण करण्यात आल. रस्त्याच्या मधून एक जण तीघांना घेऊन हळू गाडी चालवत होता. रात्री कामावरून घरी जाताना उशीर होत असल्यामुळे त्या तरूणाने हॉर्न वाजवून तीघांना बाजूला होण्यास इशारा दिला म्हणून तिघांनी त्या तरूणाला हाताने व विटेने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील ओव्हेल नेस्ट सोसायटी जवळ घडला आहे. या मारहाणीत तरूणाची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे.

 

याप्रकरणी वीरा निंबाळकर (वय-32 रा. ज्ञानेश्वरी उद्यानाजवळ, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दुचाकीवरील तीन अनोळखी तरुणांवर आयपीसी 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वीरा निंबाळकर हे फातिमानगर येथे कामाला आहेत. बुधवारी रात्री ते कामावरुन घरी जात असताना आर.एम.डी. कॉलेज समोरील गार्डन सिटी चौकातून वारजेकडे वळण घेत होते. त्यावेळी त्याच्या समोर दुचाकीवरुन तीन अनोळखी तरुण जात होते. दुचाकीचालक रस्त्याच्यामधून दुचाकी चालवत असल्याने फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा दिला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन हाताने व विटेने मारहाण केली. तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या इतर दोघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
PMPML Bus

Pune : लोकसंख्या वाढली पण बस घटल्या! 1 लाख नागरिकांमागे हव्यात 60, पुण्यात आहेत फक्त 22 बस; सार्वजनिक वाहतुकीचे धिंडवडे

Monday, 13 April 2026, 17:21
Next Post
Satyajit Tambe wirites letter to exclude teachers from election work duty in the state

शाळाबाह्य कामांमधून फक्त मुंबईतल्या शिक्षकांचीच सुटका का? राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.