Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या लहान भावांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 9 September 2023, 17:13

Big News : पुणे  : विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंढवा येथे ३० जूनला रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शौर्य पोटफोडे (वय-८) आणि कान्हा पोटफोडे (वय-६) असे मृत्यू झालेल्या दोन लहान मुलांची नावे आहेत. तर धारु काळे (रा. नऱ्हे आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Big News) याप्रकरणी पुजा गणेश पोटफोडे (वय-२४ रा. अर्धापुर, ता. अर्धापुर, जि. नांदेड सध्या रा. एल.एल.पी. लेन नं.२ कार्निव्हल हॉटल समोर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुजा पोटफोडे या मजुरीचे काम करतात. तर पोटफोडे या कार्निव्हल हॉटेल समोरील बिल्डिंगच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये कुटुंबासोबत राहत होत्या.

 

दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपी धारु काळे याने बिल्डींगच्या लाईटमीटर मधून जुन्या केबलच्या आधारे लाईट लावून दिली.(Big News)  मात्र, पत्र्याच्या शेडमध्ये लाईट लावताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने पत्र्याच्या शेडमध्ये विज प्रवाह उतरला. विजेचा प्रवाह उतल्याने शौर्य आणि कान्हा या दोन सख्ख्या लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी धारु काळे याने खबरदारी न घेता हलगर्जीपणा केल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. (Big News) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : आता ‘इंडिया’ नाही ‘भारत’ इज माय कंट्री?; मोदी सरकार विधेयक आणणार? सरकारी पुस्तिकेतही नाव बदललं!

Big News : मराठा आरक्षणाचा अध्यादेश येईपर्यंत उपोषण सोडण्यास नकार ; मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

Big News : महिला पोलिसाला गुंगीचे औषध देऊन पोलिसानेच केला बलात्कार; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार; पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

Yavat News : मिरवडी येथे शिक्षकांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.