Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीत पाण्याची उपलब्धता तपासूनच नव्या बांधकामांना परवानगी देणार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 18 January 2024, 13:00

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची उपलब्धता तपासूनच शहराच्या आसपास नव्याने नागरीकरण होणाऱ्या भागात बांधकामांना परवानगी द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएला दिले आहेत. या आदेशामुळे बांधकाम प्रकल्प उभारण्यापूर्वीच नागरिकांच्या पाण्याची सोय होणार आहे.

 

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करत दर दोन महिन्यांनी पाणी पुरवठ्याबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात ७ डिसेंबरला बैठक झाली होती, तर दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राव यांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरायचे पाण्याची उपलब्धता तपासूनच शहराच्या आसपास नव्याने नागरीकरण होणाऱ्या भागात बांधकामांना परवानगी द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

पाणी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होईपर्यंत टँकरने पाणी देण्याबाबत बांधकाम व्यावसायिक केवळ शपथपत्र सादर करतात आणि त्यावर बांधकाम परवानगी दिली जाते, अशी तक्रार पहिल्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांकडून घेतलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे नवीन बांधकाम परवानगी दिली जाणार नाही, अशी सूचना देखील राव यांनी या बैठकीत पीएमआरडीएसह दोन्ही महापालिकांना केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

पुण्यात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पिंपरी चिंचवडमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत कमालीची घसरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.