Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आनंद खुडे यांची नियुक्ती..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 13:22

जीवन सोनवणे
Bhor News : भोर  : काँगेस पक्षाची असलेली निष्ठा आणि घरातून मिळालेले संस्कार आणि समाजकार्य करण्याची असलेली जिद्द पाहून काँगेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उंबरे (ता.भोर) येथील आनंद दादा खुडे यांची विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

भोर येथील काँग्रेसच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.१५) करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्याहस्ते व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांच्या उपस्थितीत आनंद खुडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

 

आनंदने यापूर्वी भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. आनंदने सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचे भोर तालुका युवकाध्यक्ष, दलित विकास आघाडीचे भोर वेल्हा तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन श्रमिक सेना संघटनेने भोर वेल्हा तालुकाध्यक्ष अशा सामाजिक संघटनांच्या मदतीने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोर गरीब,वंचित बहुजन समाजाला समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.(Bhor News) दरम्यान, विविध संघटनाच्या पदाच्या सहाय्याने सामाजिक कार्य करण्याची आवड आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून भोर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली. सध्या भोरं तालुक्यातून पुणे विद्यापीठातील शिक्षणं घेणाऱ्या विद्यार्थी प्रश्नांवर करत असलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने पुन्हा त्याच्यावर पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : गावाचा विकास हा ज्यावेळी तरुणाच्या हाती जातो तेव्हा गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण..

Loni Kalbhor News : महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार..

Bhor News : नसरापूर येथे स्नानगृहाच्या खिडकीतून महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोबाईलवर चित्रीकरण ; अल्पवयीन मुलगा ताब्यात..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02
Next Post

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय सुनेची विषारी औषध पिऊन आत्महत्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.