Friday, March 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor : मंदिरातील बैठकीत वाद चिघळला; धक्काबुक्की दरम्यान बंदूक खाली पडल्याने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 March 2026, 18:47
Bhor

photo- ai

विशाल शिंदे

Bhor : भोर तालुक्यातील साळवडे गावातील विठ्ठल-रुख्माई मंदिरात झालेल्या ग्रामस्तरीय बैठकीत दोन गटांमध्ये वाद होऊन धक्काबुक्कीची घटना घडली. या घटनेदरम्यान एका व्यक्तीकडील बंदूक खाली पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद धोंडीबा भडाळे (वय 28, रा. साळवडे, ता. भोर) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास मंदिरात ग्रामस्तरीय बैठक सुरू असताना फिर्यादी व आरोपी निखील पांडुरंग तांबट यांच्यात पूर्वीच्या कारणावरून वाद झाला.

वाद चिघळल्याने निखील तांबट याने फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केली व धक्काबुक्की केली. झटापटीदरम्यान दोघे मंदिराच्या कोपऱ्यात गेले असताना निखील याच्या कमरेला असलेली सिल्वर रंगाची बंदूक खाली पडली. त्याचवेळी दुसरा आरोपी प्रथमेश संदीप तांबट याने ती बंदूक उचलून घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणी निखील पांडुरंग तांबट व प्रथमेश संदीप तांबट (दोघे रा. साळवडे, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : “पतीच्या जीवाचे भय दाखवून सात वर्षे अत्याचार”; नाशिकच्या पीडितेने फाडली भोंदूगिरीची ‘फाईल’

Friday, 20 March 2026, 19:13
Karuna Munde: 'My husband Dhananjay Munde used to do black magic, he also did it with Ashok Kharat...' Karuna Munde's statement creates a stir

Karuna Munde: ‘माझा नवरा धनंजय मुंडे काळी जादू करायचा, तोपण अशोक खरातच्या…’ करुणा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

Friday, 20 March 2026, 18:58

पंचनामा रुग्णसेवेचा! छातीत दुखण्यावर ‘अँजिओग्राफी’चा सल्ला; 12 हजारांचे बिल भरून रुग्ण बाहेर… दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 रुपयांत उपचार..

Friday, 20 March 2026, 18:51
Bhor

Bhor : मंदिरातील बैठकीत वाद चिघळला; धक्काबुक्की दरम्यान बंदूक खाली पडल्याने खळबळ

Friday, 20 March 2026, 18:47
Haveli News: Black market for gas cylinders is flourishing in East Haveli; When will action be taken against the gang selling commercial cylinders for Rs 7,000?

Haveli News: पूर्व हवेलीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार बहरात; व्यावसायिक सिलेंडर 7 हजारांनी विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई कधी?

Friday, 20 March 2026, 18:40
Purandar News: Agriculture officer caught taking bribe in Purandar! The "game" of the officer who looted the farmer failed; ACB takes action

Purandar News: पुरंदरमध्ये कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या! शेतकऱ्याची लूट करणाऱ्या अधिकाऱ्याचा “गेम” फसला; ‘एसीबी’ची कारवाई

Friday, 20 March 2026, 18:17
Next Post

पंचनामा रुग्णसेवेचा! छातीत दुखण्यावर ‘अँजिओग्राफी’चा सल्ला; 12 हजारांचे बिल भरून रुग्ण बाहेर… दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 रुपयांत उपचार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.