Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karuna Munde: ‘माझा नवरा धनंजय मुंडे काळी जादू करायचा, तोपण अशोक खरातच्या…’ करुणा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 March 2026, 18:58
Karuna Munde: 'My husband Dhananjay Munde used to do black magic, he also did it with Ashok Kharat...' Karuna Munde's statement creates a stir

मुंबई: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने (Karuna Munde) आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. खरातसोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या (Dhananjay Munde) प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Ashok Kharat)

 

या वादाला अधिक हवा मिळाली ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वक्तव्यामुळे. त्यांनी रुपाली चाकणकर या फरार झाल्याचा दावा करत थेट प्रश्न उपस्थित केले. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, करुणा मुंडे यांनीही या प्रकरणात उडी घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर सध्या सार्वजनिकपणे समोर येण्याचे टाळत असून त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, सोमवारपर्यंत त्या राजीनाम्याची वाट पाहणार असून त्यानंतर त्या मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसणार आहेत.

करुणा मुंडे यांनी या प्रकरणाचा विस्तार करत आणखी धक्कादायक दावे केले. त्यांच्या मते, अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध होते आणि विविध पक्षांतील नेते त्याच्या संपर्कात होते. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आरोप करत धनंजय मुंडे यांचाही अप्रत्यक्ष उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबावरही काळी जादू करण्यात आल्याचा संशय आहे. याशिवाय ‘शर्मा’ नावाच्या एका व्यक्तीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
ashok kharat

Ashok Kharat : "पतीच्या जीवाचे भय दाखवून सात वर्षे अत्याचार"; नाशिकच्या पीडितेने फाडली भोंदूगिरीची 'फाईल'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.