Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : पुणे प्राईम न्यूज इम्पॅक्ट : भिगवणमध्ये पोलिसांची धडक मोहीम; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 March 2026, 16:25
Bhigwan

photo- ppn

सागर जगदाळे

 

Bhigwan : शहरात मॉडिफाईड सायलेन्सर, ट्रिपल सीट प्रवास आणि रंगीत काचा लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा वाढता त्रास याबाबत “पुणे प्राईम न्यूज” मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भिगवण पोलिसांनी तात्काळ धडक मोहीम राबवत शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर वापरणारी वाहने, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच चारचाकी वाहनांना नियमबाह्य रंगीत काचा लावलेली वाहने आढळून आल्याने संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि कॉलेज परिसरात ही मोहीम राबवण्यात आली.

या कारवाईत भिगवण पोलीस स्टेशनचे एपीआय विनोद महांगडे, पीएसआय पाटील, पीएसआय वारगड, हवालदार पवार, पोलीस अंमलदार करचे, पोलीस हवालदार लोडी, पोलीस हवालदार करचे, महिला पोलीस हवालदार भोंग तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

भिगवण शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीची चावी देणाऱ्या पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिला.

विनोद महांगडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

अजितदादांच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांना कर्जमाफी तर पुणेकरांसाठी घोषणांचा पाऊस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.