Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 22 September 2023, 18:07

सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : मदनवाडी येथील तेजस एकनाथ देवकाते यांची पुणे जिल्हा भाजपच्या चिटणीसपदी निवड झाली. तेजस देवकाते हे भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी कार्यरत होते. ते सध्या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा कार्यरत आहेत.

निवडीमुळे सर्वस्तरातून अभिनंदन

तेजस देवकाते यांनी यापूर्वी मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषविले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभावीपणे काम केले. निर्मल वारी अभियान, विविध आंदोलने, ‘मन की बात’, ‘परीक्षा पे चर्चा’, ‘हर घर तिरंगा अभियान’, ‘तिरंगा रॅली’, रक्तदान शिबिरे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच कुस्ती स्पर्धा, दहीहंडी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले.

तालुक्यातील प्रभावी युवा कार्यकर्ता, उत्तम संघटन कौशल्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी असलेला थेट जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. (Bhigwan News) त्यामुळे पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होणार आहे. या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली (Bhigwan News) आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वात देवकाते यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.

युवकांची मजबूत फळी भाजपसोबत उभी करणार

पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन युवकांची मजबूत फळी भाजपसोबत उभी करण्याचा निर्धार केला आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून फादर बॉडीमध्ये नियुक्ती मिळालेली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी तसेच आता जिल्हा सचिवपदी काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

– तेजस देवकाते, चिटणीस, भाजप पुणे जिल्हा.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कत्तलीसाठी नेणाऱ्या २५ वासरांना जीवदान!

Bhigwan News : भिगवण येथील  रास्तारोको वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Bhigwan News : ऑनलाइन ओपन टेंडर ठरतेय लाभदायी; भविष्यात विकासकामांसाठी याच पद्धतीचा अवलंब करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Rajgurunagar News : लाच प्रकरणी अटकेत असलेल्या राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.