Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajgurunagar News : लाच प्रकरणी अटकेत असलेल्या राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 18:14

Rajgurunagar News  : राजगुरूनगर : आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, आरोग्य विभागाच्या अभियंता आणि लेखापाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या लाच प्रकरणातील मुख्य अधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लालगे यांना खेड राजगुरुनगर न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतची माहिती आरोपीचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.

घटना घडताना आरोपी कार्यालयातच नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद

या प्रकरणी युक्तिवाद करताना आरोपीचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदार हा व्यापारी असून, तो आरोपीच्या कार्यालयाला नियमानुसार व शासन निविदेनुसार स्टेशनरी पुरवतो. तक्रारदाराने कायद्यानुसार आणि निविदेनुसार काही स्टेशनरी आरोपीच्या कार्यालयाला पुरवली होती. त्यामुळे या साहित्यासाठी आरोपीच्या कार्यालयात देय बिल प्रलंबित होते. (Rajgurunagar News ) तक्रारदाराने सहआरोपी आणि आरोपी यांच्याकडे आपले प्रलंबित बिल वितरित करण्याची वारंवार विनंती केली. आरोपी कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम करत असल्याने प्रलंबित बिले वितरित करण्यासाठी त्यांची मंजूरी आवश्यक होती.

दरम्यान, तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, त्यांची प्रलंबित बिले वितरीत करण्याची विनंती करूनही आरोपी आणि सहआरोपींनी बिल देण्यास टाळले. त्यानंतर आरोपीच्या संगनमताने सहआरोपींनी प्रलंबित बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच मागितली. (Rajgurunagar News ) सहआरोपीमार्फत लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लोलगे आणि त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, सापळा रचण्यात आला तेव्हा आरोपी कार्यालयात उपस्थित नव्हता. सहआरोपीने लाचेच्या रकमेची मागणी करुन स्वीकारली. रक्कम स्विकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम आधीच वसूल करण्यात आली असून, सहआरोपी व लोलगे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. (Rajgurunagar News ) आरोपी सध्या जामिनावर आहेत, असा युक्तिवाद अॅड. प्रताप परदेशी यांनी केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Rajgurunagar News : व्यक्ती-व्यक्तींमधील उत्तम संवादाची नितांत गरज : प्रा. मुबीन तांबोळी

Rajgurunagar News : बोकडाचे मुंडके, काळ्या बाहुल्या ; रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य; ग्रामस्थांमध्ये घबराट!

Rajgurunagar News : पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांचे पद रद्द ; सहकारी संस्था (दुग्ध) चे विभागीय उपनिबंधकांनी दिला निकाल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01
Next Post

Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp