Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वीच बोनस वाटप…

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 25 October 2024, 12:29

-सागर जगदाळे

भिगवण : भिगवण ग्रामपंचायतने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. एका महिन्याच्या वेतनाइतका बोनस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. सदरची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे सरपंच दिपीका क्षीरसागर व उपसरपंच सत्यवान भोसले यांनी सांगितले.

हा निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी घेतला गेला आहे. या निर्णयामुळे ग्रा.प कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिवाळीच्या सणामध्ये आनंद आणि समृद्धी मिळणार आहे. विशेष म्हणजे दिवाळी पूर्वीच बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी वर्षभर गावासाठी, ग्रामपंचायत साठी काम करत असतात. अडचणीच्या वेळी रात्री अपरात्रीही ते कामकाज करत असतात त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना दिवाळी पूर्वीच एका महिन्याच्या पगाराएवढा बोनस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

 

ग्रामपंचायतीला कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूती व आपुलकी असून सणासुदीच्या काळात बोनसच्या रूपाने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
-मुमताज जावेद शेख, उपसरपंच -भिगवण

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14

फुरसुंगीत वर्षभर मीटर बायपास करून वीजचोरी; महावितरणला 22 हजारांचा फटका, ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 16 June 2026, 11:35
Next Post

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती..; 'या' तारखेला घेणार शपथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.