Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय यादव यांचा सर्पदंशाने मृत्यू ; परिसरात हळहळ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 August 2023, 11:08

Baramati News  : बारामती, (पुणे) : लोणी भापकर (ता. बारामती) येथील सर्पमित्राचा १५ ऑगस्टला विषारी नाग चावल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान शनिवारी (ता. १९) मृत्यू झाला आहे.

विजय छबुराव यादव (रा. लोणी भापकर, ता. हवेली) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. बारामती तालुका खरेदी विक्री संघात ते कर्मचारी म्हणुन कार्यरत होते.

पकडताना नागाने केला होता दंश

मिळालेल्या माहितीनुसार, विजय यादव हे ३० वर्षापासुन सर्पमित्र म्हणुन विनामोबदला ते समाजात काम करीत होते. खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरानजीक मंगळवारी (ता. १५ ) विषारी सर्प निघाल्याची माहिती यादव यांना मिळाली. (Baramati News ) त्यास पकडण्यासाठी यादव तेथे आले होते. गोठ्यात असलेल्या जनावरांच्या मुरघासाच्या खड्डया जवळच नाग पकडताना यादव यांना सापाने दंश केला. मात्र त्यातुनही त्यांनी स्वत:स सावरुन नागास पकडले, व निर्जन स्थळी सोडुन दिले.

यावेळी यादव बेशुद्धावस्थेत गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावलेली होती. (Baramati News ) मात्र दोन दिवसापुर्वी प्रकृती सुधारना होत असताना शनिवारी त्यांचा मृत्यु झाला.

 

दरम्यान, त्यांच्या निधनाची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati News : सायकलला १६ आरसे अन् ८ इंडिकेटर; बारामतीतील ७५ वर्षीय अवलियाचे अनोखे सायकलप्रेम!

Baramati News : पेट्रोल पंप व्यवस्थापकावर भरदिवसा पिस्तूल रोखून रोकड लुटण्याचा प्रयत्न, बारामती परिसरातील घटना..

Baramati News : बारामतीतील व्यावसायिकाला १० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18
Next Post

Pachgani News : पाचगणीतील अवकाळी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने वृक्षारोपण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp